YourQuote ऐप स्वत: च्या अभिव्यक्तीसाठी एक मंच आहे, ज्यावर आपण: -
1.आपल्या कवितेच्या आकर्षक ऍपवर पोस्ट करा. फक्त कविताच नव्हे तर तुमची शायरी, गाण मजेदार फिल्टर्स वापरून आपल्या फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम एकाउंटवर शेयर करा. एवढंच नव्हे तर तुम्ही व्हाट्सएप्पवर आपल्या नातेवाईक आणि मित्रांसोबत पण शेयर करा. आपल्यातल्या कविला YourQuote ऍपद्वारे उजागर आणि प्रसिद्ध करा.
2. दररोज दिलेल्या शब्दांवर/चित्रांवर सुंदर शब्दाना कविता मध्ये रूपांतर करा। एवढंच नव्हे तर हास्याव्यंग, उद्धरण, लघुकथा, शायरी, ग़ज़ल, हाइकू लिहा व YourQuoteच्या बैकग्राउंड छायाचित्रणद्वारे त्यांना एक नवीन रुप दया.
3. तुमच्या लिहिलेल्या कविता, कघुकथा आणि विविध व्यंग तुम्ही गूगलवर सहजरिते शोधू शकता. यासाठी कमितकमी तुम्ही 20 उद्धरण/लघुकथा किंवा अन्य व्यंग पोस्ट करण अनिवार्य आहे. तुम्ही तुमच्या नावापुढे "quotes" लाऊन गूगलवर सहजरिते तुमचे quotes सर्च करू शकता.
4. YourQuoteचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जेकाहीही ऍपवर पोस्ट करतात, त्यांवर तुमचं कयदेशीररिते हक्क असतो. म्हणजे जेव्हाही तुम्ही कही लिखाण कराल किंवा ऑडियो/वीडियो परफॉर्मेंसवर दुसरं कोणीही हक्क जमवु शकत नाही
5. उत्तम लेखक आणि कवी शोधण्याचं सर्वोत्तम ठिकाण: जगभरातील विविध भाषांमध्ये लेखकांनी लिहिलेले मूळ रचनात्मक कोट्स आणि व्हिडिओ शोधा, वाचा, पहा, फॉलो करा आणि शेअर करा. सर्वोत्कृष्ट लघुकथा, व्हिडिओ, प्रेरणादायी कोट्स, प्रेम कविता , सुप्रभात कोट्स, स्टँड अप कॉमेडी, हिंदी शायरी आणि बरेच काही शोधा. कविता लिहा, व्हिडिओ रेकॉर्ड करा आणि अन्य सहयोग वैशिष्ट्ये वापरून आपल्या आवडत्या लेखकांसह कोलॅब करा!
6. लेखकांसाठी बेस्ट फोटो टेक्स्ट एडिटर अॅप: विविध प्रकारचे फॉन्टस् आणि इंग्रजी, हिंदी, मराठी लिखाणासाठी, तसेच वेगवेगळ्या स्टाईल्ससह सर्जनशील लेखकांसाठी YourQuote हे एक स्वप्नवत साधन आहे. हे एक चित्रकविता अॅप म्हणून वापरा, विविध फॉन्टस आणि विविध रंगांमध्ये फोटोंवर तुमचे लेखन करा, तो मजकूर टेक्स्टग्राम किंवा फोटोशॉप म्हणून वापरा आणि आपल्या सर्जनशील कोट्सना आकर्षक बनवा!
7. सोशल प्लॅटफॉर्मच्या साहाय्यानं शेअर करा: तुमचे स्वतःचे व्हिडिओ, कोट्स, एकेरी, दुहेरी, चारोळी कविता, लघुकथा, अतीलघुकथा, संगीत आणि इतर सर्जनशील लेखन शेअर करण्यासाठी सर्वोत्तम अँड्रॉइड अॅप आहे YourQuote. तसेच फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे आपण शेअर करू शकता. फोटोंवर लेखन करण्यासाठी, ऑनलाइन व्हिडीओ रेकॉर्ड आणि शेअर करण्यासाठी सर्वोत्तम प्लॅटफॉर्म.
8.आपल्या आवडत्या भाषेत लिहा: आपल्या मातृभाषेत लिहा. YourQuote मध्ये सर्व भारतीय भाषा समाविष्ट आहेत आणि त्या भाषांचे लेखक आहेत जे त्यांचे स्वतःचे लिखाण जसे की, मराठी कोट्स, हिंदी कोट्स, ओडिया कोट्स, कन्नड कोट्स, मल्याळम कोट्स, बांगला कोट्स, तमिळ कोट्स, तेलगु कोट्स, फ्रेंच कोट्स, जर्मन कोट्स, मराठी कोट्स, प्रेरणादायी कोट्स, प्रणय कोट्स आणि इतर पोस्ट सादर करत आहेत. कन्नड, उर्दू, आसामी, बांगला, राजस्थानी, काश्मिरी आणि इतर समुदाय सुद्धा आहेत.
9.आपले शब्दभंडार वाढवा आणि भाषा आत्मसात करा : विविध भाषांसाठी अॅप गुरूंच्या दैनिक आव्हानांत सहभागी व्हा! शब्दकोष सोडवा आणि शब्दसंग्रह सुधारा, इंग्रजी शिका, हिंदी शिका, नवनवीन स्पेलिंग्ज शिका, सर्जनशील लिखाण कसे कराल हे शिका. YourQuote ओपन mics मध्ये सहभागी होऊन, आपल्या लिखानाच उत्तमरिते सर्वांसमोर सादर करु शकता. एवढंच नव्हे तर ओपन mics मध्ये इत्तर लेखकांना भेटण्याची संधी मिळते.
10. आपले लेखन अधिक सर्जनशील करा आणि आपले सादरीकरण कौशल्य सुधारा: उत्कृष्ट लेखन आणि सादरीकरण करणे, व्याकरण सुधारणे, संभाषणादरम्यान येणारे अडथळे टाळणे आणि इतर अनेक कौशल्यांसाठी YourQuote हे सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड अॅप आहे.
अॅप-मधील मार्गदर्शनाद्वारे दैनिक उत्तम लेखन टिपा. लेखक, व्लॉगर, शायर, स्पोकन वर्ड कवी बनण्यासाठी किंवा स्टँड अप कॉमेडियन बनण्यासाठी, तसेच तज्ञांचे मार्गदर्शन व कार्यशाळांसाठी आताच साइन अप करा!